एक्स्प्लोर
Coronavirus | औरंगाबादेत रात्रीतून 59 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; जिल्ह्यातील एकूण आकडा 1025वर
औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार पार गेलाय. औरंगाबादेत रात्रीतून 59 नव्या रुग्णांची भर पडलीय. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 25 झालाय.
आणखी पाहा






















