एक्स्प्लोर
Fog | औरंगाबादसह वाशिम, हिंगोलीत धुक्याची चादर | ABP Majha
औरंगाबाद शहरातील घनदाट धुक्यामुळे रेल्वेची गती मंदावली. सिग्नल दिसत नसल्यानं रेल्वे पाच ते दहा किलोमीटर प्रति वेगाने धावत आहे. तर काही काळ रेल्वे थांबवण्यात आली होती. मनमाड काचीगुडा पॅसेंजर(57562)धुक्यात ताशी 5-10 स्पीडने धावत आहे.
आणखी पाहा























