एक्स्प्लोर

मुंबई - नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना, पार्किंग केलेल्या एका ट्रकमध्येच आढळला चालकाचा मृतदेह 

मुंबई - नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना घडली आहे. पार्किंग केलेल्या एका ट्रकमध्ये चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Thane News : मुंबई - नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना घडली आहे. पार्किंग केलेल्या एका ट्रकमध्ये चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई -नाशिक महामार्गावर मोतीमहल हॉटेलजवळ ही घटना घडली आहे.

ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - नाशिक महामार्गावर मोतीमहल हॉटेलजवळ एका ट्रक चालकाने आपली ट्रक पार्क केली होती. मात्र भरपूर वेळ ट्रॅक एकच ठिकाणी का थांबून ठेवला आहे हे येथील लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर जाऊन बघितले तर ट्रक चालकाचा आतमध्ये मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर लगेच त्यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोलिस कर्मचारी सचिन परदेशी यांनी येऊन अन्य साथीदारांच्या मदतीने ट्रक चालकाला बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक गटना घडली आहे. निलेश कोतकर या 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉईंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात. जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांनी आमच्या कुटुंबावर हा प्रसंग ओढवला आहे. शासन प्रशासनाने नियोजन का केले नाही?  शहरातील खड्ड्यांमुळे आमच्या कुटुंबात खड्डा पडला आहे हा खड्डा कसा भरून काढणार असा सवाल निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. निलेश यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर पाच वर्षाच्या मुलीचा त्याच्या पक्षात असणाऱ्या पत्नीचा उदरनिर्वाह कसा चालणार? असा सवाल केला आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget