एक्स्प्लोर
Bibi Ka Maqbara Aurangabad : बिबी का मकबरा मिनारच्या बाल्कनीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही
औरंगाबादची शोभा वाढवणारा बिबी का मकबरा मिनारच्या बाल्कनीचा भाग कोसळलाय... दीड वर्षापूर्वीच या मिनारची डागडुजी करण्यात आली होती... त्यामुळे या मिनारच्या दुरुस्ती आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही. या घटनेनंतर पुरातत्त्व विभागाने हा परिसर पर्यटकांसाठी बंद केलाय.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















