एक्स्प्लोर
Aurangabad Municipal Ward | औरंगाबाद महापालिका वॉर्ड रचनेला आव्हान, जुन्या रचनेनुसार निवडणुकीची मागणी
औरंगाबाद महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच ही निवडणूक न्यायालयात पोहोचली आहेय. पालिका वॉर्ड रचनेला खंडपीठात आव्हान देण्यात आलंय. भाजपच्या समीर राजूरकर यांच्याकडून वॉर्ड रचनेला आव्हान देण्यात आलंय.
आणखी पाहा























