एक्स्प्लोर
CM Meet PM : मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्यसरकारने करून घेऊ नये : विनोद पाटील
काल पासून राज्यात चित्र रंगवलं गेलं की भेट फक्त मराठा आरक्षण साठी आहे,मात्र अस काही घडलं नाही आम्हाला फक्त आशा दाखवण्यात आली. आम्हाला वाटलं आज जबाबदारी निश्चित होईल, केंद्र किंवा राज्य मात्र असं काहीच झालं नाही. अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता आरक्षणाचं साधं आश्वासन सुद्धा मिळालं नाही त्यामुळं मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्यसरकारने करून घेऊ नये. दोन्ही सरकार आमचे पालक आहेत मात्र दोन्ही सरकार फक्त आरोप प्रत्यारोप करतायत- विनोद पाटील
छत्रपती संभाजीनगर
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Abdul Sattar on Shiv Sena Merger : भाजप शिवसेनेचं मुंडकंच छाटतंय, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांचा सनसनाटी आरोप
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















