एक्स्प्लोर
आमच्या वॉर्डात आम्ही राजकारण करु, भाजप खासदाराच्या मुलांची दादागिरी, कार्यकर्त्यालाच मारहाण
औरंगाबादेत भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यावरच हल्ला करण्य़ात आला आहे. आमच्या वॉर्डात का काम करतोस? असा सवाल करत भाजप खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोघांनी कुणाल मराठे नावाच्या कार्यकर्त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली.
आणखी पाहा






















