एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Aurangabad Police: 6 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोलिसाचा मृतदेह सापडला ABP Majha
औरंगाबादेत ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोलिसाचा मृतदेह सापडलाये. पोलीस आयुक्तालय परिसरातील विहिरीत हा मृतदेह आढळला आहे.. संजय गाडे असं या मृत पोलिसाचं नाव आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















