एक्स्प्लोर
Aurangabad Municipality | औरंगाबाद महापालिका निवडणूक | शिवसेनेचा सर्वे एबीपी माझाच्या हाती
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आता निवडणुकीच्या कामाला लागलेत. शिवसेनेनं मतदारांचा एक सर्वे केला आहे. हा सर्वे एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या सर्वेमध्ये शिवसेना महाविकास आघाडीत न जाता स्वबळावर लढल्यास सेनेला 38-40 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीतून निवडणूक लढल्यास 10-12 जागा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
औरंगाबाद
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement