एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad | औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई, स्पेशल-26 सिनेमाप्रमाणे गुन्ह्याचा कट आखला ABP Majha
ज्या प्रमाणे स्पेशल छब्बीस चित्रपटात अक्षय कुमार आणि त्याची गँग बड्या व्यापाऱ्यांना हातोहात गंडवते, त्याच प्रमाणे औरंगाबादमधल्या त्रिकुटानं एका व्यावसायिकाला गंडा घालण्याची शक्कल लढवली होती. मात्र डाव तडीस जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.. आरोपींनी स्वतःला
आयकर विभागाचे अधिकारी भासवून औरंगाबादच्या व्यावसायिकाकडे 60 लाखांची खंडणी मागितली. मात्र व्यावसायिकाला संशय आल्यानं त्यानं पोलिसांकडे धाव घेतली.. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक हॉटेल चालक, दुसरा ब्रोकर तर तिसरा एलआयसी एजंट आहे..
औरंगाबाद
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
विश्व
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion