एक्स्प्लोर
Aurangabad: अॅपवरुन ई- पेमेंट घेताना सावधान! काय काळजी घ्याल? ABP Majha
हल्ली आपण बँक खिशात घेऊन फिरत असतो. मोबाईल बँकिंग अॅपमुळे खिशात पैसे सांभाळायची गरज उरली नाही. अनेक दुकानातही आता ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपल्बध करण्यात आलीय. पण सध्या प्ले स्टोरवर नवीन अॅप आलं आहे. ह्या अॅपमध्ये तुमच्या अकाउंटमधील एकही रुपया न जाता जेवढी खरेदी केली आहे तेवढं समोरच्याला दाखवतं. कोणता आहे हा अॅप पाहूयात...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















