Aurangabad : ... तर आम्ही मंदिरात प्रवेश करु, मंदिर खुली करण्यासाठी भाजपचा आक्रमक पवित्रा
कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहरात भाजप कार्यकर्त्यांकडून मंदिरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी अडवल्याने त्यांना माघारी परतावे लागले. सरकारने यावर काही पावलं उचलली नाही तर आम्ही आक्रमकपणे मंदिरात प्रवेश करू असा इशारा औरंगाबादच्या भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.
![Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/cea54005cf1168da8ef9add1b774659f173504620906390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/19/148277abab2fbfbba240467af2c422ac1732040357704977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/09/a4662e50bfca547680dd9b06810cd7ff1723202921979977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/06/7381597415a35444b42dd93c932fdfe81722950000907977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/8dc50ad7e4241afbbce310e1105967051718373183568977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)