एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad : झोक्याच्या दोरीनं लागला गळफास, मामाच्या गावी आलेल्या मुलाचा मृत्यू
Aurangabad : झोक्याच्या दोरीने गळफास लागून सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. वैजापूर तालुक्यातील भगूर गावात ही घटना घडलीय. पुष्कर पोटे असं या मुलाचं नाव असून तो सणानिमित्त मामाच्या गावी आला होता. गुरुवारी मामाच्या घराबाहेर मळणीयंत्र सुरु होते. तर घरात पुष्कर हा झोका खेळत होता. झोका खेळता-खेळता झोका गोल फिरला आणि दोरीला वेढा पडत गेला. दरम्यान पुष्करचा गळा त्या दोरीत अडकला. हा फास पुष्करला सोडवता आला नाही आणि त्याचा मृत्यू झाला.
औरंगाबाद
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion