एक्स्प्लोर
Aurangabad : लग्नाच्या मंडपातून 36 लाखांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांची चोरी ABP Majha
औरंगाबादमध्ये एका लग्न समारंभातून तब्बल ३६ लाखांच्या रत्नजडित दागिन्यांची चोरी झालेय. बीड बायपास रोड वरील सुर्या लॉनमध्ये आयोेजित एका समारंभादरम्यान ही घटना घडली आहे. समारंभात घुसलेल्या काही अल्पवयीन मुलांनी वधूच्या दागिन्यांची पिशवी मोठ्या शिताफीनं लंपास केलेय. मात्र ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मोठ्या मंगल कार्यालयातून अशा प्रकारे दागिन्यांची चोरी होण्याची 8 दिवसातील दुसरी घटना आहे. याप्रकरणात चिखलठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
औरंगाबाद
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chhatrapati Sambhajinagar : देवदर्शनासारखी फटाक्यांसाठी गर्दी, फटाक्यांसाठी पहाटेपासून रांगा, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या
Sangeeta Tai Maharaj : ह. भ. प. संगीताताई महाराज यांची अज्ञाताकडून दगडाने ठेचून हत्या
Chhatrapati Sambhajinagar Robbery : लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं, 7 जिवंत काडतुसं जप्त
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















