एक्स्प्लोर
Asaduddin Owaisi: 'मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या' ABP Majha
मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.. मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या, असं म्हणत मुंबईच्या चांदिवलीत एमआयएमची सभा पार पडली... तर सेक्युलिरझम या शब्दामुळे मुस्लिम समाजाचं नुकसान झालं असाही घणाघात केला... तर औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी देखील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला... औरंगाबादहून मुंबईत येताना जलील यांना अनेक ठिकाणी अडवण्यात आलं... मानखुर्दमध्ये, औरंगाबाद, खारघर, वाशीमध्ये जलील यांना अडवण्यात आलं...
औरंगाबाद
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chhatrapati Sambhajinagar : देवदर्शनासारखी फटाक्यांसाठी गर्दी, फटाक्यांसाठी पहाटेपासून रांगा, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या
Sangeeta Tai Maharaj : ह. भ. प. संगीताताई महाराज यांची अज्ञाताकडून दगडाने ठेचून हत्या
Chhatrapati Sambhajinagar Robbery : लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं, 7 जिवंत काडतुसं जप्त
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















