एक्स्प्लोर
Umesh Kolhe Murder Case Special Report : अमरावती हत्याकांडात दिवसागणिक नवे खुलासे, मित्राकडूनच हत्या
Umesh Kolhe Murder Case Special Report : : बातमी दहा दिवसांपासून देशभर गाजत असलेल्या अमरावती हत्याकांडची, दिवसागणिक नवनवे खुलासे होतायत... प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नुपूर शर्मांचं समर्थन करणारी पोस्ट उमेश कोल्हे या व्यक्तीनं लिहिलं... आणि काही अज्ञातांनी त्यांच्या हत्या केली... पण आता यात त्यांच्या मित्राचाच हात होता... असं समोर आलं... कसा ते पाहुयात..
अमरावती
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
आणखी पाहा





















