एक्स्प्लोर
Ravi Rana Navneet Rana : अमरावतीत राणा दाम्पत्यांच्या घरी बाप्पांचं आगमन
सुखकर्ता आणि दुःखहर्ता असणाऱ्या लाडक्या बाप्पाच आगमन घरोघरी होतंय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या शंकर नगर मधील गंगासावित्री या राहत्या घरी देखील गणरायाचे मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले आहे. मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहाच्या भरामध्ये राणा कुटुंबांनी गणरायाचे स्वागत केले. कशा पद्धतीने यांच्याकडे गणपती असतो याबाबत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी बाप्पाचे पूजन केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















