एक्स्प्लोर
Bachchu Kadu : आ.बच्चू कडू यांसाठी दिव्यांग बांधव मैदानात, राणांचा बॅनरला जोडे मारो आंदोलन
बच्चू कडूंविरोधात (Bacchu Kadu) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महिला मुक्ती मोर्चा संघटनेने बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीये.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















