एक्स्प्लोर
Amravati : अमरावतीमध्ये मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचं आयोजन
अमरावतीमध्ये मतदार जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली... मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्याबाबत जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ही रॅली काढण्यात आली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र






















