एक्स्प्लोर
Akola Crime : अकोला सराफावरील अत्याचार प्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल
Akola Crime : अकोल्यातील सराफा व्यावसायिकावर पोलीस कोठडीत झालेल्या अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.. अकोला न्यायालयाच्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलिसांत हे गुन्हे दाखल करण्यात आलेत.. सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस शिपाई शक्ती कांबळे, संदीप काटकर, एक डॉक्टर आणि आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
जळगाव






















