एक्स्प्लोर
Ahmednagar Marriage : अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा, 20 बैलगाड्यांमधून वऱ्डाड विवाहस्थळी दाखल
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव इथं २० बैलगाड्यांमधून वऱ्डाड विवाहस्थळी दाखल.. विवाह सोहळ्यात नवरदे संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत तर नवरी राजमाता जिजाऊ वेशभूषेत.... विवाहसोहळ्याची परिसरात जोरदार चर्चा...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























