एक्स्प्लोर
Shirdi Sai Baba Temple : साई मंदिरातील प्रसाद आणि फुलांवरील बंदी लवकरच उठणार
Shirdi Sai Baba Temple : साई मंदिरातील प्रसाद आणि फुलांवरील बंदी लवकरच उठणार
शिर्डी -साईमंदिरात कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी हार, फुल, प्रसादावरील बंदी लवकरच हटवली जाणार आहे. साई संस्थानच्या तदर्थ समितीने बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी साईसंस्थानकडून दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला आहे. बंदी उठल्यानंतर परिसरातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता साई संस्थान मार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात साईभक्तांना फुले उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























