एक्स्प्लोर
Saibaba temple Shirdi : शिर्डीत सुरक्षारक्षकांकडून साईभक्तांना अरेरावी
Saibaba temple Shirdi : शिर्डीत सुरक्षारक्षकांकडून साईभक्तांना अरेरावी शिर्डीत सुरक्षारक्षक साई भक्तांना अरेरावी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल तुफान व्हायरल झालाय. शेजारतीच्या पूर्वी दर्शन रांग बंद केल्याचा आरोप भक्तांनी केला. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि साई भक्तांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळालंय. तसंच सुरक्षारक्षकांनी भक्तांशी अशा पद्धतीची अरेरावी करु नये असा इशारा शिर्डीतील ग्रामस्थांनी दिलाय,.
आणखी पाहा























