एक्स्प्लोर
Devendra Fadnavis on Shanishingnapur Audit : "श्री क्षेत्र शनिशिंगणापूर संस्थानचं विशेष ऑडिट करणार"
Devendra Fadnavis on Shanishingnapur Audit : "श्री क्षेत्र शनिशिंगणापूर संस्थानचं विशेष ऑडिट करणार"
श्री शनेश्वर संस्थान शनिशिंगणापूर येथे विश्वस्त मंडळाच्या आशीर्वादाने कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. येथे अनधिकृत कामगार भरती झाली असून चौथाऱ्यावर दर्शनासाठी बनावट पावती छापून कोट्यवधी रुपये उकळले आहेत, याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना दिली. श्री शनेश्वर संस्थान शनिशिंगणापूर मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे दाखले देत या प्रकरणाची तपास यंत्रणांद्वारे सखोल चौकशी करण्याची, देवस्थानच्या मागील दहा वर्षांच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करण्याची व श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम 2018 ची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
अहमदनगर
Murlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणार
Manoj Jarange Full PC : मराठा बांधवांनी शांततेत नारायणगडावर यावं; मनोज जरांगेंचं आवाहन
Ahmednagar : शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी उपोषण
Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा
Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रीडा
बातम्या
फॅक्ट चेक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement