एक्स्प्लोर
Ahmednagar Name Change : अहमदनगरच्या नामांतरावर नागरिकांची प्रतिक्रिया काय?
संभाजीनगर आणि धाराशिवनंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याची मोठी घोषणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली. आमच्या कार्यकाळात या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























