एक्स्प्लोर
Ahmednagar Nilesh Lanke : आणखी एका निलेश लंकेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज : ABP Majha
अहमदनगरमध्ये लोकसभेसाठी दोन निलेश लंके निवडणुकीसाठी मैदानात उतरलेत.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश लंके यांनी अपक्ष अर्ज भरलाय..मविआ उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीनं अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय.महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा आरोप मविआकडून करण्यात येतो..
आणखी पाहा























