एक्स्प्लोर
Ahmednagar Love Jihad : अहमदनगरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार? मुलीचे नातेवाईक बसले उपोषणावर
अहमदनगर येथे कथित लव्ह जिहादचा प्रकार उघड. कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीला पळून नेल्याची घटना. कर्जत पोलिसांकडे दाद मागूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नातेवाईकांचं उपोषण.
आणखी पाहा























