एक्स्प्लोर
Advertisement
Ahmednagar अहमदनगर शहरातील हिंदू धर्मसभेत Kalicharan Maharaj सहभागी होणार
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत आज अहमदनगर शहरात हिंदू धर्मसभा होणारे आहे...अहमदनगरचे ह.भ.प राहुल महाराज दरंदले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे...आजच्या धर्मसभेत कालीचरण महाराज धर्मांतर, गोहत्या, लव्हजिहाद या विषयावर बोलणार आहेत...धर्मांतर मुद्द्यावर हिंदू समाजाने एकत्र येऊन होणारे धर्मांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करावे , वाढत्या गोहत्या थांबवाव्यात यासाठी हिंदू समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे राहुल महाराज दरंदले यांनी सांगितले आहे...नुकताच अहमदनगर शहरातील मिरावली पहाडावरील समाधीवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरही कालीचरण महाराज बोलण्याची शक्यता आहे
अहमदनगर
Ahmednagar : शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी उपोषण
Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा
Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha
Ramgiri Maharaj : माझ्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकंही येतात, रामगिरी महाराजांचं वक्तव्य ABP MAJHA
Ramgiri Maharaj Controversy : चूक केली नाही, माफी मागणार नाही, रामगिरी महाराज भूमिकेवर ठाम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion