एक्स्प्लोर
Ahmednagar Rain Alert : हवामान खात्याकडून अहमदनगर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी
अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे...तर आज आणि उद्या हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे आज सकाळपासूनच अहमदनगर शहरामध्ये धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळालंय.. धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे तर या धुक्यामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक























