एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 5 मार्च 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
- शेतकरी आंदोलनाचा आज 100 वा दिवस, टिकैत म्हणाले, आंदोलन असंच चालत राहणार
- सहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, ग्राहकांना दिलासा
- "दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" मास्क घालत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला
- दहावी, बारावी परीक्षा ठरलेल्या वेळेत ऑफलाईन होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महिती
- बाबरी पाडल्याचा अभिमान मुख्यमंत्र्यांना भोवणार? अबू आझमी आणि संजय निरुपम यांची नाराजी
- '...यांना खंडणी वसूल करायची सवय, राम मंदिर निधी समर्पणाचं महत्व समजणार नाही' देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
- वीज ग्राहकांना दिलासा, 1 एप्रिलपासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी करण्याचे MERC चे आदेश
- अॅपवरुन केलेली मैत्री महागात, नोकरीचं अमिष दाखवून शिर्डीतील महिलेवर अत्याचार, बीडचा तोतया पोलिस जेरबंद
- तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांची कसून चौकशी, आयटी छाप्यानंतर कंगना रनौतचेही ट्विट
- इंग्लंडला 205 धावांमध्ये रोखलं, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं मोठी आघाडी घेण्याचं लक्ष्य
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















