एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 फेब्रुवारी 2021 | गुरुवार | एबीपी माझा
- शेतकरी आंदोलन तीव्र, कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांचे देशव्यापी रेल रोको अभियान
- पश्चिम बंगालच्या राज्यमंत्र्यांवर बॉम्बहल्ला, राज्यमंत्री झाकीर हुसेन जखमी, गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याआधी घटना
- मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले; शेतीचे मोठे नुकसान
- राज्यात कोरोना रुग्ण वाढले, मुंबईत गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक वाढ, मागील 24 तासात 721 रुग्ण
- नियम पाळा अन्यथा कोरोनाचा विस्फोट होईल, डॉ. रमण गंगाखेडकर यांचा सावधानतेचा इशारा
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन एसओपी जारी
- उपमुख्यमंत्री अजित पवार, नवाब मलिकांकडून मंत्री संजय राठोड यांची पाठराखण
- राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता, विधानसभा अध्यक्षांबाबत राज्यपालांचं सरकारला पत्र
- सोशल मीडियावर आत्महत्या करण्याबाबत पोस्ट, मुंबई पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण
- आयपीएलसाठी आज लिलाव प्रक्रिया, मलान, मॅक्सवेल, स्मिथसह अर्जुन तेंडुलकरच्या बोलीकडे लक्ष
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















