ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 03 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 03 April 2025
पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरीत सामने दुबईत खेळवण्यास यूएईचा नकार भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची पीएसएल स्थगित पीएसएलचे सामने दुबईत खेळवण्याची पाकिस्तान बोर्डाची होती इच्छा यूएई क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव नाकारला
पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्यासाठी तुर्की बनावटीच्या ३०० ते ४०० ड्रोनचा वापर...सर्व ड्रोनचा हवेतल्या हवेत खात्मा...परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत माहिती.
भारतानं प्रतिहल्ला करू नये यासाठी पाकिस्तानकडून नागरी विमान सेवेचा ढालीसारखा वापर...त्यामुळे भारतानं संयम दाखवला...भारतानं पुराव्यासकट पाकिस्तानला उघडं पाडलं...
पाकिस्तानकडून भारतातली धार्मिक ठिकाणंही लक्ष्य...गुरुद्वारा, मंदिर, चर्च यांच्यावरही हल्ले...कांगावेखोर पाकनं हात वर केल्याची परराष्ट्र सचिवांची माहिती...
पाकिस्तानच्या लष्कराचा भ्याड हल्ला कॅमेऱ्यात कैद.. पूंछमधीलनागरी वस्त्यांवर हल्ला, तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानी उखळी तोफांचा रात्रभर मारा
जम्मूजवळच्या सांबामध्ये सात दहशतवाद्यांचा काल भारताकडून खात्मा, बीएसएफच्या कारवाईची चित्तथरारक दृश्यं समोर
























