एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Air Show : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आज नागपुरात खास एरो शोचं आयोजन
Nagpur Air Show : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आज नागपुरात खास एरो शोचं आयोजन करण्यात आलं होतं.... वायूदलाच्या सूर्यकिरण एरॉबॅटिक टीमनं आणि सारंग हेलीकॉप्टर्सनी डोळे दिपवणाऱ्या कसरती करत उपस्थितांना बोटं तोंडात घालायला लावली... यामध्ये एअर वॉरियर्स ड्रिल, एनसीसी ग्यायडर्स टीम, पॅराट्रूपर्स यांचीही प्रात्यक्षिकं पाहायला मिळाली.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion