एक्स्प्लोर
Washim Bus Rape | वाशिममध्ये धावत्या बसमध्ये क्लिनरकडून बलात्कार, चाकूचा धाक दाखवत मारण्याची धमकी
वाशिमवरून पुण्याला जाणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीचा चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्या ची घटना घडली आहे. घटना 6 जानेवारीची आहे. पीडित मुलीनी घटने नंतर पुण्याला पोहचल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















