एक्स्प्लोर
Farmer Help | राज्य शासनाकडून नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी 16 कोटी 50 लाखांची मदत| Nagpur Floods
मध्यप्रदेशात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भंडारा जिल्याला बसला असून भंडारा ,पवनी लाखांदूर ,तुमसर मोहाडी या तालुक्यातील 76 गावातली लोकांना बसला असून मोठ्या प्रमाणात घरे पूर्णत: नासधूस झाली. तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून याची पाहणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली असून ज्या लोकांची घरं पडली अशांना 95 हजार रुपये मदत दिली जाईल अशी घोषणा केली तर ज्या लोकांची शेती पुरामुळे नष्ट झाली अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार मदत देऊ अशी घोषणा केली असता शेतकऱ्यांनी प्रति हेकटर 50 हजार रुपये मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
महाराष्ट्र
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
Dhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement