एक्स्प्लोर
VIDEO | नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष महाआघाडीत येण्याची शक्यता | मुंबई | एबीपी माझा
वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात काल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पहिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये नारायण राणे यांनी त्यांच्या पक्षातील लोकसभेच्या पाहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे. नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघामधून उमेदवारी देण्यात आली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
भारत

abp majha web team
Opinion




















