एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : तुमच्या मोबाईलमध्ये 'UIDAI' नावाचा नंबर सेव्ह झालाय का?
देशभरातल्या मोबाईल धारकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. देशातील अनेकांच्या मोबाईलमध्ये एक नंबर आपोआप सेव्ह झाल्याचं समोर आलं आहे. युनिक आयडेन्टिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचा (UIDAI) मदत क्रमांक अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होत आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
UIDAIने मात्र या प्रकरणी हात वर करुन, या क्रमांकाशी आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा एखादा हॅकिंगचा प्रकार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून एक टोल फ्री नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह होत असून तो आधारचा असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion