एक्स्प्लोर
Advertisement
BCCI President | सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला | ABP Majha
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यासोबत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा 33 महिन्यांचं शासन आज (23 ऑक्टोबर) संपुष्टात आलं आहे. त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा कारभार सांभाळणार आहेत. यापुढे सौरव गांगुलीची नवी टीमच बीसीसीआयसाठी निर्णय घेईल.
बातम्या
Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024
Special Report Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Meet : फडणवीस-उद्धव ठाकरे लिफ्ट भेटीत काय घडलं ?
Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?
Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
अहमदनगर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement