एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई: मिलन सब वेकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील खड्डे मध्यरात्री बुजवले
मुंबईतल्या मिलन सब वेकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरचे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मध्यरात्री बुजवण्यात आलेत..संपूर्ण मध्यरात्र या रस्त्याचं काम सुरु होतं...या रस्त्यांवर आता पेव्हर ब्लॉक्स बसवले जाणार असल्याची माहिती मिळतीय... दोन दिवसांपूर्वी या रस्त्याच्या ठेकेदाराला मनसे कार्यकर्त्यांनी उठाबशा काढायला लावल्या होत्या... मध्यरात्री जेव्हा हे काम सुरु होतं, तेव्हाही पोलीस आणि मनसे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते...
महाराष्ट्र
JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?
Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला
Delhi Meeting On Maharashtra Cabinet: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक
Bawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय
Yogesh Kadam Full Interview : मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे युती तोडणार नाहीत, ते उद्धव ठाकरे नाहीत..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement