एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण
डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. प्रमोद यांचा मुलगा यश याने जुहू पोलीस स्टेशनमध्येही तक्रार केल्याची माहिती आहे.
व्यवसायासंदर्भातील एका बैठकीसाठी शनिवारीच प्रमोद मोझॅम्बिकची राजधानी मापुटोला गेले होते. शनिवारी त्यांचा अखेरचा फोन आला होता आणि तेव्हापासून ते संपर्कात नसून फोन स्विच ऑफ आहे, अशी माहिती विनोद गोएंका यांनी दिली.

महाराष्ट्र
Zero Hour Guest Centre : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, संतोष देशमुख प्रकरणाचं राजकारण होतंय?
Zero Hour : धनंजय मुंडे गोत्यात? अजितदादांकडे विरोधकांची राजीनाम्याची मागणी
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025
Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement