एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : विद्यापीठातील एमफिल आणि पीएचडीची प्रवेश परीक्षा होणार ऑनलाईन
मुंबई विद्यापीठात आता एमफिल आणि पीएचडीची प्रवेश परीक्षा ऑनलाईन होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमानुसार विद्यापीठांने एमफिल व पीएचडी संदर्भात सुधारित नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली १५ जून २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. या नियमावलीत एमफिल व पीएचडी प्रवेश परीक्षांपासून ते एमफिल व पीएचडी पदवी जाहीर करण्याबाबतची सर्व प्रक्रिया अंतर्भूत केलेली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
सांगली
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement