एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : बेस्ट डेपोतील संग्रहालयात 18 व्या शतकातील दुर्मिळ घड्याळ
मुंबईतल्या आणिक बेस्ट डेपोच्या संग्रालयातील एक अतिशय दुर्मिळ घड्याळ सर्वांचं लक्षं वेधून घेतंय. लंडनच्या गोल्डस्मिथ आणि सिल्व्हरस्मिथ या कंपनीने 1880 मध्ये हे घड्याळ बनवलंय. विशेष म्हणजे हे घड्याळ वजनाच्या सहाय्याने चालतं. या घड्याळात वेळ दाखवण्यासाठी सेकंद, मिनिट आणि तास अशा 3 काट्याची संरचना केलेली आहे. तील पेंडुलम हा पोलादापासून बनवलेला आहे या घड्याळाची उंची ही 6 फुटापर्यंत आहे याला मदर बोर्ड असे म्हणतात. 100 वर्ष उलटून गेली तरीही घड्याळ चांगल्या स्थितीत असून व्यवस्थित सुरु आहे.
महाराष्ट्र
Dombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!
Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!
Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदान
Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक
Ajit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement