एक्स्प्लोर
मुंबई : 2002-2003 बॉम्बस्फोट प्रकरण : शाकीबची 5 महिने आधी सुटका
2002 आणि 2003 मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी शाकीब नाचन याची कारागृहातून सुटका झालीय. चांगल्या वागणुकीमुळं शाकीब 5 महिने 13 दिवस आधीच कारागृहातून बाहेर आलाय. 2002 आणि 2003 मध्ये मुंबई सेंट्रल, विले पार्ले आणि मुंलुंड या तीन ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले होते. मुंबई सेंट्रलच्या मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये, विलेपार्ले स्टेशनबाहेर सायवलवर आणि मुंलुंडला सीएसटी-कर्जत लोकलमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यात 13 लोकांचा मृत्यू तर 147 जण जखमी झाले होते. याप्रकरणी शाकिब नाचनसह 9 जणांना दोषी ठरवण्यात आलं होत. यात शाकिबला 10 वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली होती.
महाराष्ट्र
Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रिया
Saif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळी
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 21 January 2025
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement