एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : राज ठाकरे, आमीर खानच्या घराबाहेर फेरीवाला क्षेत्र, 'मातोश्री'बाहेर मात्र बंदी
मुंबई महापालिकेनं फेरीवाल्यासाठी हॉकर्स झोन तयार केलं आहे. त्यामध्ये दिग्गज सेलिब्रेटींच्या घराबाहेर फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण मिळणार आहे. राज ठाकरेंच्या कृष्णकुंजप्रमाणे नारायण राणे, आमीर खान आणि संजय दत्तच्या घराबाहेर फेरीवाल्यांना महापालिकेने जागा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पण उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर मात्र फेरीवाल्यांना बंदी असेल.
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement