एक्स्प्लोर
Advertisement
Sangli Flood | विमानाद्वारे इंधनपुरवठा करण्याची तयारी सुरु | सांगली | ABP Majha
कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांचं बचावकार्य थांबण्य़ाची भीती निर्माण झाली आहे..
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर, नौदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यरत असलेल्या बोटींना होत असलेला इंधन पुरवठा धोक्यात आला आहे.
दोन्ही शहरांमधील अनेक पेट्रोलपंप अद्यापही पाण्याखाली असल्यानं तिथून इंधनवाटप ठप्प आहे..
ज्याठिकाणी वाटप सुरू आहे तिथे स्थानिकांनी गर्दी केल्यानं तिथला इंधनसाठा संपण्याच्या मार्गावर आहे..
त्यातच लष्कर, नौदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यरत असलेल्या बोटींसाठी एव्हिएशन फ्युएल घेऊन जाणारे टँकर्स शहराच्या बाहेर ट्राफिकमधे फसल्यानं बोटींमधे नव्यानं इंधन पुरवठा होत नाही.
त्यामुळे लवकरात लवकर इंधन बोटींक़डे न पोचल्यास बचावकार्य पूर्णपणे थांबू शकतो अशा आशय़ाचं पत्र राज्य आपत्तविभागाचे आयुक्त अभय यावलकर यांनी राज्यसरकारला लिहिलं आहे.
त्यानुसार हे इंधन एअरलिफ्ट करून बोटींपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करण्याची विनंतीही त्यांनी या पत्रात केली आहे.

महाराष्ट्र
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण
Vinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटले
Vinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणं
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement