एक्स्प्लोर
मुंबई : बॉम्बे टाईम्स फॅशन वीकला सुरुवात
मुंबईत बॉम्बे टाईम्स फॅशन वीकला सुरुवात झाली आहे. यामध्ये नवीन फॅशन डिझायनर्सनी आपलं कलेक्शन सादर केलं. यावेळी बॉलीवूड तारकाही रॅम्पवर अवतरल्या.. यामध्ये सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा, नुसरत भरुचा, शिबानी दांडेकर, नीतू चंद्रासह अनेक तारकांनी रॅम्पवॉक केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion













