एक्स्प्लोर
मुंबई | पश्चिम बंगालवासियांकडून देवीची मनोभावे पूजा
मुंबईत राहणाऱ्या पश्चिम बंगालच्या वासियांनी काल देवीची मनोभावे पूजा केली.. पश्चिम बंगालमध्ये अष्टमीला मोठं महत्व असतं. त्यानिमित्त काल मुंबईत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देवीची पूजा करण्यासाठी अभिनेत्री सुमोना चक्रवतीदेखील उपस्थित होती..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक





















