एक्स्प्लोर
VIDEO | राजकीय पक्ष आचारसंहिता जुमानत नाहीत? | माझा विशेष | एबीपी माझा
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव.. निवडणुका. 91 लोकसभा मतदारसंघ, एकूण 1279 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होतंय. आज प्रामुख्यानं ज्या भागात निवडणुका होत आहेत ते भाग संवेदनशील समजले जातात. एकूण 91 पैकी 37 जागा संवेदनशील आहेत. पण केवळ मतदार संघच संवेदनशील आहेत असं नाही. तर गंभीर गुन्हे असलेले अनेक उमेदवारही निवडणुकांच्या रिंगणात आहेत. आज दिवसभरात अऩेक ठिकाणी हिंसाचार झालेत. नक्षलग्रस्त भागात एका मतदान केंद्राजवळ बॉम्बस्फोट झाल्याचं समोर आलं. तेलंगण आंध्रप्रदेश या राज्यात तर उमेदवाराचे फोटो छापलेल्या दारूच्या बाटल्या मतदारांना वितरीत करण्यात आल्या. हे सगळं पाहता प्रश्न असा उरतो की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही दारू, पैसा आणि हिंसेशिवाय निवडणूक पार का पडू शकत नाहीत? राजकीय पक्ष आचारसंहिता जुमानत नाहीत का?
राजकारण
Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम
Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
आणखी पाहा
















