एक्स्प्लोर
Women Firefighter | आगीशी दोन हात करणाऱ्या अग्निशमन दलाच्या रणरागिणी | ABP Majha
जागतिक महिला दिन 2020 निमित्ताने एबीपी माझा जागतिक महिला दिन विशेष सप्ताह साजरा करत आहे. त्यानिमित्ताने समाजाच्या चौकटी मोडून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा प्रवास उलगडणार आहोत. यातील पाचव्या भागात मुंबई अग्निशमन दलाच्या महिला फायर फायटर्सना भेटणार आहोत. जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर या मुलींनी अनेक आव्हानं पेलून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा आव्हानात्मक प्रवास या व्हिडीओमधून तुमच्यासमोर उलगडणार आहोत.
आणखी पाहा























