एक्स्प्लोर
Ravi Godse : China, Korea मध्ये पुन्हा कोरोनाचं थैमान, काय म्हणाले डॉ. रवी गोडसे?
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आलीय. तिकडे दक्षिण कोरियातही कोरोनाचा हैदोस सुरू आहे. युरोपातही कोरोनाच्या नव्या डेल्टाक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सापडायला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताला किती धोका संभवतो, एकीकडे निर्बंधमुक्तीकडे वाटचाल सुरू असताना आता या वाटेवर अडथळे येणार का असे प्रश्न विचारले जातायतत या सगळ्या प्रश्नावर आम्ही डॉ रवी गोडसे यांना बोलतं केलं..त्यांनी या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण कसं केलंय पाहुया
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















